नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय ? | What Is the Network Marketing?
- एम. एल. एम. (मल्टी लेव्हल मार्केटिंग) M. L. M. ( Multi Level Marketin )
- सेल्युलर मार्केटिंग ( Cellular Marketing)
- अफीलेट मार्केटिंग मार्केटिंग (Affiliate Marketing)
- कंजूमर डायरेक्ट (Consumer Direct Marketing)
- रेफनल मार्केटिंग (Referral Marketing)
- होम बेस्ट बिजनेस फ्रांचाईस (Home Best Business Franchise)
- चेन सिस्टम बिजनेस (Chain System Business)
- पिरमिड सिस्टम (Pyramid System)
- सन एज डायरेक्ट सेलिंग बिजनेस (Sunedge Direct Selling Business)
या प्रकारच्या नावाने नेटवर्क मार्केटिंगला ओळखले जाते, पण या सर्व नावांचा अर्थ फक्त एकच होतो त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय आर्टिकल बघणार आहोत.
नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय ? | What Is the Network Marketing?
जर आतापर्यंत तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग माहिती झाली नसेल की तर तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय? याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे,
आपल्या कंपनीच्या कोणत्याही प्रॉडक्टला (Product) नेटवर्क मार्केटिंगच्या मदतीने ग्राहकांपर्यंत खूप सोप्या पद्धतीने आपण पोहोचू शकतो, यामुळे ग्राहक (Costumer) डायरेक्ट कंपनी सोबत जोडलेला असतो आणि कंपनीचे प्रॉडक्ट डायरेक्ट कंपनी मार्फत ग्राहकच खरेदी करतो त्यामुळे कंपनीने ग्राहकाला काही फायदे (Benefits) देत असते जसे की कंपनीच्या प्रॉडक्टवर डिसकाऊंट (Discount), कॅश बॅक (Cashback), फ्री प्रॉडक्ट ऑफर (Offer), बोनस (Bonus) किंवा काही कूपन कोड (Coupon code).
नेटवर्क मार्केटिंग ही एक चेन (Chain) च्या स्वरूपामध्ये असते, ज्यामध्ये खूप सारे लोक जोडलेली असतात. खूप साऱ्या लोकांचा समूहच्या मदतीने कंपनी आपल्या प्रॉडक्टला मार्केट मध्ये पोहोचवते, नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करणारे सर्व व्यक्ती एक दुसर्यासोबत साखळी (Chain) सारखे जोडलेले असतात.
एका समूहामध्ये जेवढे काही लोक जोडलेली असतात त्यांचा सर्वांचा विकास हा एक दुसऱ्याचा ग्रोथ (Growth) वरती अवलंबून (Depend)असतो, नेटवर्क मार्केटिंग मध्ये साधारण एक व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही त्या व्यक्तीची संपूर्ण टीम (Team) एक सोबत असल्यावर त्या कंपनीला समोर घेऊन जाऊ शकते, आणि एकमेकांना यशस्वी करू शकते.
साधारणपणे बघितले गेले तर सर्व कंपनी आपल्या प्रॉडक्टला दोन प्रकारे मार्केटमध्ये विक्री करतात त्यामध्ये सर्वात पहिला पारंपरिक व्यवसाय (Traditional Business) आणि दुसरा म्हणजे नेटवर्क मार्केटिंग (Network Marketing).
पारंपरिक व्यवसाय (Traditional Business):- पारंपरिक व्यवसाया मध्ये कोणतीही कंपनी आपल्या प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिस्ट्रिबुटर (Distributer), होलसेलर (Hole seller), रिटेलर (Retailer), एजंट (Agent) इत्यादींची निवड करतात यासोबतच कंपनी आपल्या प्रॉडक्टला ग्राहकांन पर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरात (Advertisement) करते, यामुळे कंपनीचे खूप सारे पैसे जाहिरात चालवण्यासाठी खर्च होतात तेव्हा कोठे जाऊन कंपनीच्या प्रॉडक्टला ग्राहकांन पर्यंत पोहोचतो.
नेटवर्क मार्केटिंग (Network Marketing):- नेटवर्क मार्केटिंग मध्ये कंपनी नेटवर्क मार्केटिंगच्या मदतीने आपले प्रॉडक्ट आणि सेवा (Service) डायरेक्ट ग्राहकांन पर्यंत पोहोचवते, या ठिकाणी ग्राहकच कंपनीचे डिस्ट्रिबुटर (Distributer), होलसेलर (Hole seller), रिटेलर (Retailer), एजंट (Agent) सर्वकाही असतात जे कंपनी चे प्रॉडक्ट आणि सेवा प्रोत्साहन (Promote) करण्याचे कार्य करत असतात यामुळे कंपनी आपल्या उलाढाल (Tern Over) मधील काही भाग आपल्या ग्राहकांन (Costumer) मध्ये वाटत असते. याप्रकारे नेटवर्क मार्केटिंग (Network Marketing) च्या मदतीने कस्टमरला पैसे कमावण्याचे मार्क भेटतात.
भारतातील नेटवर्क मार्केटिंग कंपन्या | Network Marketing Company List in India
नेटवर्क मार्केटिंग या लेखात मध्ये आपण नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली आहे आता आपल्याला भारतामध्ये कोणकोणत्या नेटवर्क मार्केटिंग आहे याबद्दल माहिती बघायचे आहे. जर तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग जॉइन करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी कोणकोणत्या कंपन्या गव्हरमेन्ट रजिस्टर आहेत याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे.
मित्रांनो नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम सुरू करणे जास्त काही अवघड गोष्ट नाही, हो पण जर तुम्ही सुरुवातीला नेटवर्क मार्केटिंग या फिल्डमध्ये नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी थोडीफार अडचण येईल. नेटवर्क मार्केटिंगची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले नेटवर्क मार्केटिंग संपूर्ण माहिती घ्यावी लागेल, त्यानंतर तुम्हाला एक चंगली कंपनी जॉइन करावी लागेल.
तुम्हाला या लेखात मध्ये नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय याबद्दल माहिती झाली असेल आता आपल्याला नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम कसे करायचे याबद्दल माहिती बघायचे आहे.
अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.