नेटवर्क मार्केटिंग जॉइन कसे करायचे.

नेटवर्क मार्केटिंग जॉइन कसे करायचे. How to Join Network Marketing

    आतापर्यंत आपल्या भारतामध्ये हजारो नेटवर्क मार्केटिंग कंपण्या आल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या आजूबाजूला नातेवाईकांन मध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये असे सुद्धा खूप व्यक्ती बघितले असेल जे कोणत्या ना कोणत्या मल्टी लेव्हल कंपनी (Multi Level Marketing Company) सोबत जोडलेले असतात. त्यामुळे ते तुम्हाला सुद्धा खूप वेळेस त्यांच्या कंपनीसोबत जोडण्याचे पर्याय (Option) देतात, पण जर तुम्हाला नेटवर्क मार्केटिंगला आपल्या पार्ट टाईम इन्कम सोर्स (Part Time Income Source) बनवायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही इतर व्यक्तीच्या म्हणण्या नुसार नाहीतर स्वतःच संपूर्ण ऑनलाईन किंवा ऑफ लाइन माहिती करून मगच निर्णय घेऊन नेटवर्क मार्केटिंग जॉइन करावे लागेल.

         कारण की खूप सार्‍या कंपनीचे आपापले वेगवेगळे प्रॉडक्ट आणि सेवा असतात त्या सोबतच खूप काही कंपन्या अशा सुद्धा आहे ज्या ग्राहकांन सोबत (Costumer) सोबत फसवणूक (Fraud) करतात. त्यामुळे कोणत्याही कंपनीचा प्रॉडक्ट विकत घेण्याआधी तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती करावी लागेल त्यानंतर तुम्ही योग्य तो निर्णय (Decision) घ्या म्हणजेच कंपनी जॉइन करायची आहे की नाही. यासोबतच त्या कंपनीचे प्रॉडक्ट आपले स्वतःसाठी वापरणे योग्य आहे की नाही याबद्दल सुद्धा माहिती घेणे गरजेचे आहे.

            यानंतर तुम्हाला तुमच्या कंपनीच्या प्रॉडक्टची विक्री (Sell) करावी लागेल की नाही या बद्दल विचार करावा लागेल. म्हणजे की त्या कंपनीच्या प्रॉडक्टला विकून पैसे कमावायचे आहे की खरेदी करून पैसे कमावायचे आहे. प्रॉडक्ट विक्री केल्यामुळे जास्त कस्टमर तुमच्या कडून प्रॉडक्ट खरेदी करणार नाही. या सर्व गोष्टींचे व्यवस्थित आणि विश्लेषण केल्यानंतरच आपण योग्य तो निर्णय घ्यावा लागेल की कोणत्या नेटवर्क मार्केटिंगच्या कंपनीला जॉइन करायचे आहे.

            खूप वेळेस लोक एकाच चुकी करतात की ते आपल्या नातेवाईकांची किंवा आजूबाजूला असणार्‍या व्यक्तींचे ऐकून कोणत्याही साधारण नेटवर्क मार्केटिंग कंपनी सोबत जोडले जातात पण ते स्वतः संपूर्ण माहिती घेत नाही व ते त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकत नाहीत, कारण की त्यांनी नेटवर्क मार्केटिंग यामध्ये वरती सांगितल्या गेलेल्या सर्व पॉइंटला लक्षात ठेवलेले नसते.

        यामध्ये आपण असे सुद्धा म्हणू शकत नाही की नातेवाईकांच्या किंवा आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींचा म्हणण्यानुसार कोणतीही कंपनी जॉइन करू नका, कारण की उद्या कंपनीसोबत जोडण्यासाठी तुम्हाला तुमचे नातेवाईक किंवा मित्र आग्रह करत असेल तर त्यांनी दिलेली माहिती नीट समजाऊन घ्या की त्या कंपनीचे प्रॉडक्ट कसे आहे त्या प्रॉडक्टला आपल्या कम्युनिटीमध्ये जास्त विक्री करू शकतो की नाही याबद्दल माहिती घेणे तुम्हाला सुद्धा गरजेचे असते या सर्व गोष्टींची तुम्ही माहिती घेतल्यानंतर तुम्ही नेटवर्क मार्केटिंग (Network Marketing) मध्ये पैसे कमवू शकता.
            
         मित्रांनो नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम सुरू करणे जास्त काही अवघड गोष्ट नाही, हो पण जर तुम्ही सुरुवातीला नेटवर्क मार्केटिंग या फिल्डमध्ये नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी थोडीफार अडचण येईल. नेटवर्क मार्केटिंगची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले नेटवर्क मार्केटिंग संपूर्ण माहिती घ्यावी लागेल, त्यानंतर तुम्हाला एक चंगली कंपनी जॉइन करावी लागेल.

        तुम्हाला या लेखात नेटवर्क मार्केटिंग जॉइन कसे कारायचे याबद्दल माहिती झाली असेल आता आपल्याला नेटवर्क मार्केटिंगचॅी सुरवात केव्हा झाली व कशी झाली याबद्दल माहिती बघायचे आहे.

अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.

 => नेटवर्क मार्केटिंगची इतिहस.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!