नेटवर्क मार्केटिंग मधून पैसे कसे कमवायचे? How to Earn Money in Network Marketing?
व्यवहार चातुर्य:- व्यवहार चातुर्य तुमच्यामध्ये असणे अत्यंत गरजेचे असते त्यामुळे नवीन नवीन व्यक्ती तुमच्या सोबत जोडले जाऊ शकते जेवढे जास्त व्यक्ती तुमच्या संपर्कात असेल तेवढे जास्त तुम्ही कंपनीचे प्रोडक्ट विक्री करू शकता.
खरेदी-विक्री करण्याची कला:- तुमच्या मध्ये प्रॉडक्ट विक्री करण्याची कला असणे गरजेचे असते कारण की नेटवर्क मार्केटिंग एक डायरेक्ट सेलिंग सिस्टम (Direct Selling System) आहे. जर तुम्ही तुमचा प्रॉडक्ट ला ऑनलाईन पद्धतीने खरेदी-विक्री करू शकत असाल तर तुम्ही Network Marketing Business मध्ये कमी वेळा मध्ये जास्त यशस्वी होऊ शकता.
कस्टमरचा विश्वास:- तुम्हाला कस्टमरला विश्वास पटवून द्यावे लागेल की तुम्ही त्या कस्टमरला कोणताही वाईट product sell करत नाही आहे यामुळे कस्टमरने प्रॉडक्ट घेतल्यानंतर तो इतर व्यक्तीला सुद्धा तो product suggest करतो अशामुळे कस्टमरचा तुमच्यावरती असणारा विश्वास वाढतो.
पिरामिड सिस्टम:- पिरामिड सिस्टिमच्या मदतीने तुम्ही पैसे कमवू शकता एक व्यक्ती फक्त सहा व्यक्तीला आपल्या सोबत जोडत असेल तर परत ते सहा व्यक्ती इतर सहा व्यक्तीला आपल्या सोबत जोडत असेल. एकदा का तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपल्या सोबत जोडली तर भविष्यामध्ये तुमच्या डाऊन लाईनला भरपूर मोठी टीम तयार झालेली असेल त्यामुळे त्यांच्या मधील तुम्हाला थोडाफार भाग दिला जातो. या प्रकारे तुम्ही अतिरिक्त कमीशन (Commission) सुद्धा कमवू शकता.
सेमिनार ट्रेनिंग मिटिंग (Seminar/Meating/Training):- जर तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग मध्ये लवकरात लवकर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सेमिनार, ट्रेनिंग, मिटिंग ऑनलाईन किंवा ऑफ लाईन जॉईन करणे आवश्यक असते.
मित्रांनो नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम सुरू करणे जास्त काही अवघड गोष्ट नाही, हो पण जर तुम्ही सुरुवातीला नेटवर्क मार्केटिंग या फिल्डमध्ये नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी थोडीफार अडचण येईल. नेटवर्क मार्केटिंगची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले नेटवर्क मार्केटिंग संपूर्ण माहिती घ्यावी लागेल, त्यानंतर तुम्हाला एक चंगली कंपनी जॉइन करावी लागेल.
तुम्हाला या लेखात नेटवर्क मार्केटिंग मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल माहिती झाली असेल आता आपल्याला नेटवर्क मार्केटिंगचे काय फायदे आहेत याबद्दल माहिती बघायचे आहे.
अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.